PM Kisan Yojna : शेतकऱ्यांसाठी आंनदाची बातमी PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आता शेतकऱ्यांना ६००० नव्हे तर ८००० रुपये मिळणार आहेत. मित्रांनो जसे कि आपल्या सगळ्यांना माहित आहे कि PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षातून ६००० रुपये हे ३ टप्प्यामध्ये दिले जातात परंतु आता मित्रांनो या योजने अंतर्गत ६००० रुपये नव्हे तर ८००० रुपये दिले जाणार आहेत.
ट्रॅक्टर अनुदान जाहीर यादी
PM Kisan Yojna Update-2023
:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प हा संसदेत सादर करणार आहेत. त्यांचा हा सलग ६ वा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिला जाणारा PM किसान सन्मान निधी योजनेचा निधी हा २००० रुपयांनी वाढवीला जाण्याची शक्यता आहे. संद्द्या या योजनेतून वर्षाला ६००० रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८००० रुपये केली जाऊ शकते.