गोठा योजना सुरु / Gai Gotha Yojna – 2023

Gai Gotha Yojna-2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो जनावरांचा गोठा बांधण्यासाठी 70 हजार रुपये अनुदान मिळणार आहे

Gai gotha yojana online apply 2023

त्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण सविस्तर पाहणार आहोत तसेच अर्ज भरण्यासाठी अर्जाची पीडीएफ फाईल ची लिंक सुद्धा आपण खाली दिलेली आहे

अर्ज करण्याची प्रोसेस :अर्जामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व लाभार्थ्याचे नाव, गट नंबर , प्रवर्ग व एकूण अंदाजपत्रक रक्कम ही माहिती टाकायची आहे. आता जनावरांचा गोठ्यासाठी कागदपत्र काय लागणार आ

ग्रामसभा ठराव प्रवर्ग नमुनाट किंवा सातबारा अंदाजपत्रक म्हणजे किती त्या गोट्याला खर्च तो शेतकरी भूमी आहे
की अल्पभूधारक की शेतकरी अपंग आहे त्याचा जनावर गोठा व जनावरांची तपशील संख्या म्हणजे तुमच्याजवळ किती जनावर आहे यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचा लाभ न घेतल्याने प्रमाणपत्र आणि ज्या जागेवर गोटा बांधणार आहे
तिथे जीपीसी फोटो जॉब कार्ड बँक पासबुक आधार कार्ड ग्रामपंचायत चे मागणी पत्र त्यानंतर अर्जदाराचे नाव पत्रेवर अर्ज लिंग दारिद्र रेषेखालील आहे की नाही अर्जदाराच्या मालकीचा स्वतःची शेतजमीन अर्जदार कडे सध्या उपलब्ध असलेले जनावरांचे
तपशील हृदयापूर्वीच्या शेळ्यांचा गोठा उपलब्ध आहे का नाही तुम्हाला पीडीएफ दिलेले आहे ते पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही हा अर्ज करू शकता

Leave a comment